मार्क 9:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 पण या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही आणि त्याविषयी त्यास विचारण्यास ते भीत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही व त्याला विचारण्यास ते भ्याले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही व ते त्याला विचारण्यास धजले नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 परंतु ते काय म्हणतात हे ते समजले नाहीत आणि त्या गोष्टींविषयी विचारण्याची त्यांना भीती वाटली. Viz kapitola |