मार्क 9:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 ते तेथून निघाले आणि गालील प्रांतातून प्रवास करीत चालले होते. हे कोणालाही कळू नये अशी येशूची इच्छा होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 नंतर ते तेथून निघून गालीलामधून चालले होते; आणि हे कोणास कळू नये, अशी त्याची इच्छा होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 येशू व त्याचे शिष्य तेथून निघाले व ते गालीलमधून जात आहेत, हे कोणास कळू नये अशी येशूची इच्छा होती; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 ते ठिकाण सोडल्यानंतर ते गालील प्रांतामधून गेले. येशूंनी आपण कुठे आहोत हे कोणालाही कळू न देण्याचा प्रयत्न केला, Viz kapitola |