मार्क 9:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 येशू त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचून दुसऱ्या कशानेही निघणे शक्य नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तो त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचून1 दुसर्या कशानेही निघणारी नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 तो त्यांना म्हणाला, “ह्या प्रकारचे भूत केवळ प्रार्थनेने काढणे शक्य असते.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 त्याने उत्तर दिले, “असा प्रकार फक्त प्रार्थनेद्वारेच निघू शकतो.” Viz kapitola |