Online Bible

- Reklamy -




मार्क 9:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 नंतर तो ओरडून व त्यास अगदी पिळून बाहेर निघाला व मुलगा मृतासारखा झाला आणि लोकांस वाटले, तो मरण पावला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 तेव्हा तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळून निघाला, आणि तो मेल्यासारखा झाला म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 त्या भुताने किंकाळी फोडली व मुलाला जोरदार झटका देऊन खाली फेकले व ते त्याच्यातून निघाले. तो मुलगा मेल्यासारखा झाला. “तो मेला आहे”, असे सर्व जण म्हणू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 हे ऐकून दुरात्म्याने किंकाळी फोडली व त्याला पिळून बाहेर निघून गेला. मुलगा मेल्यासारखा पडला होता. “तो मरण पावला आहे,” असे लोक म्हणू लागले.

Viz kapitola kopírovat




मार्क 9:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy