मार्क 9:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्यांनी येशूला विचारले, “प्रथम एलीया आला पाहिजे असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणातात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मग त्यांनी त्याला विचारले, “पहिल्याने एलीया आला पाहिजे, असे शास्त्री म्हणतात ते कसे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 त्यांनी त्याला विचारले, “प्रथम एलिया आला पाहिजे, असे शास्त्री का म्हणतात?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 नंतर शिष्यांनी येशूंना विचारले, “एलीयाह प्रथम आला पाहिजे, असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणतात?” Viz kapitola |