मार्क 9:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 म्हणून त्यांनीही गोष्ट त्यांच्यातच ठेवली, परंतु ते मरण पावलेल्यातून उठणे याचा अर्थ काय याविषयी आपसात चर्चा करीत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 हे बोलणे मनात ठेवून मृतांमधून पुन्हा उठणे म्हणजे काय ह्याविषयी ते एकमेकांना विचारू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 त्याचा आदेश त्यांनी मानला परंतु मृतांमधून पुन्हा उठणे म्हणजे काय, ह्याविषयी ते आपसात चर्चा करू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 म्हणून त्यांनी ही गोष्ट आपसातच ठेवली आणि, “मरणातून पुन्हा उठणे” म्हणजे काय या गोष्टीविषयी ते चर्चा करू लागले. Viz kapitola |