मार्क 8:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मी जर त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते रस्त्यातच कासावीस होऊन पडतील आणि त्यांच्यातील काही तर दुरून आले आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मी त्यांना उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेने कासावीस होतील; त्यांच्यातील कित्येक तर दुरून आलेले आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 मी त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते वाटेत मूर्च्छित होतील. त्यांतील कित्येक तर दुरून आलेले आहेत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मी त्यांना तसेच भुकेले घरी पाठविले तर ते रस्त्यातच बेशुद्ध होऊन पडतील, कारण त्यांच्यापैकी काहीजण खूप लांबून आलेले आहेत.” Viz kapitola |