मार्क 8:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 त्याने वर पाहिले आणि म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत असे वाटते कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरीही ती चालत आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तो वर पाहून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत असे वाटते, कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरीपण ती चालत आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 तो वर पाहून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत, असे वाटते, परंतु ती मला चालत असलेल्या झाडांसारखी दिसत आहेत”, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तो वर दृष्टी करून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत; ती झाडांसारखी, इकडे तिकडे चालताना दिसतात.” Viz kapitola |