मार्क 8:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “मला या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “मला ह्या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत व त्यांच्याजवळ खायला काही नाही; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 “मला ह्या लोकांचा कळवळा येतो. आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत व आता त्यांच्याजवळ खायला काही नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “मला या लोकांचा कळवळा येतो, कारण ते तीन दिवसापासून माझ्याबरोबर आहेत आणि त्यांना खावयास काही नाही. Viz kapitola |