मार्क 8:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मी पाच हजार लोकांस पाच भाकरी वाटून दिल्या तेव्हा तुम्ही तुकड्यांमधून किती टोपल्या गोळा केल्या.” शिष्यांनी उत्तर दिले, “बारा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मी पाच हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटून दिल्या तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?” ते त्याला म्हणाले, “बारा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 मी पाच हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?” ते त्याला म्हणाले, “बारा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 पाच हजारांना पाच भाकरींनी जेवू घातले, त्यावेळी तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या उचलल्या?” “बारा” त्यांनी उत्तर दिले. Viz kapitola |