मार्क 8:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग ते आपसात चर्चा करू लागले की, “आपल्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तो बोलला की काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तेव्हा ‘आपल्याजवळ भाकरी नाहीत’ अशी ते आपसांत चर्चा करू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 तेव्हा आपल्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तो हे सांगत आहे, अशी ते आपसात चर्चा करू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 ते एकमेकांबरोबर चर्चा करू लागले आणि म्हणाले, “आपल्याजवळ भाकर नाही,” म्हणून ते असे म्हणत असतील. Viz kapitola |