मार्क 8:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 नंतर तो त्यांना सोडून पुन्हा तारवात जाऊन बसला व सरोवराच्या पलीकडच्या बाजूस गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 नंतर तो त्यांना सोडून पुन्हा मचव्यात बसून पलीकडे गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 तो त्यांना सोडून पुन्हा मचव्यात बसून सरोवराच्या पलीकडे जायला निघाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 नंतर ते त्यांना सोडून निघून गेले व होडीत जाऊन बसले आणि सरोवराच्या पलीकडे गेले. Viz kapitola |