मार्क 8:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आणि लगेच तो आपल्या शिष्यांसह तारवात बसला व दल्मनुथा प्रदेशात गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 नंतर लगेच तो आपल्या शिष्यांसह मचव्यात बसून दल्मनुथा प्रांतात आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 आणि लगेच तो त्याच्या शिष्यांबरोबर मचव्यात बसून दल्मनुथाच्या भागात गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 येशू शिष्यांसह होडीत बसून दल्मनुथा प्रांतात आले. Viz kapitola |