मार्क 7:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तुम्ही देवाच्या आज्ञांचा त्याग केला असून, आता तुम्ही मनुष्याची परंपरा पाळत आहात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. [म्हणजे घागरी व प्याले धुणे व ह्यांसारखीच इतर अनेक कामे करता.]” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून माणसांच्या परंपरेला चिकटून राहता.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुम्ही परमेश्वराने दिलेल्या आज्ञा टाळता आणि मनुष्याच्या परंपरेला चिटकून बसता.” Viz kapitola |