मार्क 7:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, “त्याने सर्वकाही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयास लावतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, “त्याने सर्वकाही चांगले केले आहे; हा बहिर्यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, “तो सर्व काही कसे चांगल्या प्रकारे करतो! तो बहिऱ्यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याचीदेखील क्षमता देतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 लोक कमालीचे आश्चर्यचकित झाले होते. ते म्हणाले, “त्यांनी सर्वकाही उत्कृष्ट केले आहे. ते बहिर्यांना ऐकण्यास व मुक्यांना बोलावयास लावतात.” Viz kapitola |