Online Bible

- Reklamy -




मार्क 7:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 तो त्या स्त्रीला म्हणाला, “तुझ्या या बोलण्यामुळे जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 तो तिला म्हणाला, “तुझे म्हणणे पटले, जा; तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 तेव्हा तो तिला म्हणाला, “तुझे म्हणणे पटले, जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 येशूंनी उद्गार काढले, “या उत्तरामुळे तू जाऊ शकतेस; दुरात्म्याने तुझ्या मुलीला सोडले आहे.”

Viz kapitola kopírovat




मार्क 7:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy