मार्क 7:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तो तिला म्हणाला, “प्रथम मुलांना तृप्त होऊ दे कारण मुलांची भाकरी घेऊन कुत्र्याला टाकणे योग्य नव्हे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तो तिला म्हणाला, “मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 परंतु तो तिला म्हणाला, “मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, मुलांची भाकर घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 “प्रथम लेकरांना जेवढे पाहिजे तेवढे खाऊ द्या,” ते म्हणाले, “मुलांची भाकर काढून कुत्र्यांना घालणे बरोबर नाही.” Viz kapitola |