Online Bible

- Reklamy -




मार्क 7:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका स्त्रीने त्याच्याविषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने त्याच्याविषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 उलट, जिच्या लहान मुलीला भुताने पछाडले होते, अशा एका बाईने त्याच्याविषयी ऐकले व ती लगेच येऊन त्याच्या पाया पडली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 त्यांच्याविषयी ऐकताच, एक स्त्री जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्म्याने पछाडले होते, त्यांच्याकडे आली आणि त्यांच्या पाया पडली.

Viz kapitola kopírovat




मार्क 7:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy