मार्क 7:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 कारण आतून म्हणजे अंतःकरणातून वाईट विचार बाहेर पडतात. जारकर्म, चोरी, खून, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट कल्पना निघतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 कारण आतून, मनुष्याच्या हृदयातून, दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, लैंगिक पापे, Viz kapitola |