मार्क 7:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आणखी तो म्हणाला, “जे मनुष्याच्या अंतःकरणातून बाहेर पडते ते मनुष्यास अपवित्र करते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आणखी तो म्हणाला, “जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 आणखी तो म्हणाला, “जे माणसातून बाहेर निघते, तेच माणसाला अशुद्ध करते, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 ते पुढे म्हणाले, “मनुष्यामधून जे बाहेर पडते तेच मनुष्याला अशुद्ध करते. Viz kapitola |