मार्क 7:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मोशेने सांगितले आहे की, ‘तू आपल्या आई-वडीलांचा सन्मान कर आणि जो मनुष्य आपल्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल वाईट बोलतो, त्यास ठार मारलेच पाहिजे.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कारण मोशेने सांगितले आहे की, ‘तू आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख’ आणि ‘जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 कारण मोशेने सांगितले आहे, ‘तू आपले वडील व आपली आई ह्यांचा मान राख आणि जो कोणी आपल्या वडिलांची किंवा आईची निंदा करतो, त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मोशे म्हणाला, ‘तुझ्या आईवडिलांचा मान राख,’ आणि ‘जो कोणी आपल्या वडिलांना किंवा आईला शाप देतो तो मरणदंडास पात्र व्हावा.’ Viz kapitola |