मार्क 7:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 काही परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक जे यरूशलेम शहराहून आले होते, ते येशूभोवती जमले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तेव्हा परूशी व यरुशलेमेहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून त्याच्याकडे आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 त्यावेळी काही परुशी व यरुशलेमहून आलेले शास्त्री येशूभोवती एकत्र जमले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 परूशी आणि यरुशलेम नगरातून आलेले नियमशास्त्राचे काही शिक्षक येशूंच्या भोवती गोळा झाले. Viz kapitola |