मार्क 6:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आणि त्यास आज्ञा केली की, “काठीशिवाय प्रवासासाठी दुसरे काही घेऊ नका. भाकरी, झोळी किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आणि त्यांना आज्ञा केली की, ‘वाटेसाठी काठीवाचून दुसरे काही घेऊ नका; भाकरी, झोळणा, किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 त्याने त्यांना आदेश दिला, “प्रवासासाठी काठीवाचून दुसरे काही घेऊ नका. भाकर, झोळी किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यांनी त्यास सूचना दिली: “प्रवासाला जाताना काठीशिवाय तुमच्यासोबत अन्न, झोळी, कमरपट्ट्यात पैसे असे काहीही घेऊ नका. Viz kapitola |