मार्क 6:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 नंतर येशूने बारा शिष्यांना आपणाकडे बोलावून घेतले व त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला, त्याने त्यास अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नंतर त्या बारा जणांना आपल्या जवळ बोलावून तो त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला; त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 बारा जणांना स्वतःच्या जवळ बोलावून त्यांना जोडीजोडीने पाठवताना येशूने त्यांना भुतांवर अधिकार दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांनी बारा प्रेषितांना आपल्याकडे बोलाविले आणि त्यांना जोडीजोडीने बाहेर पाठविण्यास सुरुवात केली आणि त्यांना अशुद्ध आत्म्यांवर अधिकार दिला. Viz kapitola |