मार्क 6:52 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी52 कारण त्यांना भाकरीची गोष्ट समजली नव्हती आणि त्यांची मने कठीण झाली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)52 कारण भाकरींची गोष्ट त्यांना उमगली नव्हती, त्यांचे अंतःकरण कठीण झाले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)52 कारण भाकरींविषयी त्यांना काही समजले नाही, अथवा खरे म्हणजे त्यांची अंतःकरणे कठीण झाली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती52 कारण भाकरी संबंधात त्यांना समजले नव्हते आणि त्यांची हृदये कठीण झाली होती. Viz kapitola |