Online Bible

- Reklamy -




मार्क 6:51 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 नंतर तो त्यांच्याकडे तारवात गेला तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

51 आणि तो त्यांच्याकडे मचव्यात चढून गेला; तेव्हा वारा पडला; मग ते मनातल्या मनात फारच आश्‍चर्यचकित झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

51 तो त्यांच्याबरोबर मचव्यात चढला आणि वारा पडला. ते मनातल्या मनात खूपच आश्‍चर्यचकित झाले;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

51 मग ते त्यांच्याबरोबर होडीत चढले तेव्हा वादळ शांत झाले. शिष्य आश्चर्याने थक्क झाले.

Viz kapitola kopírovat




मार्क 6:51

Následuj nás:

Reklamy


Reklamy