मार्क 6:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यास बरे केले, याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्यास तेथे करता आले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याने थोड्याच रोग्यांवर हात ठेवून त्यांना बरे केले, ह्याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 काही रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले. ह्याशिवाय त्याला तेथे काही करता आले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 काही आजार्यांवर हात ठेवून त्यांना बरे करण्याशिवाय तिथे त्यांनी काही चमत्कार केले नाहीत. Viz kapitola |