मार्क 6:45 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 नंतर मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही तारवात बसून पलीकडे बेथसैदा येथे जा, असे सांगून येशूने लगेचच शिष्यांना त्याच्यापुढे जाण्यास सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 नंतर, ‘मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही मचव्यात बसून पलीकडे बेथसैदा येथे जा,’ असे सांगून त्याने लगेचच शिष्यांना लावून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 ‘मी लोकसमुदायाला निरोप देतो. तुम्ही मचव्यातून सरोवरापलीकडे बेथसैदा येथे जा’, असे सांगून त्याने लगेच शिष्यांना पुढे पाठवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 लगेच येशूंनी आपल्या शिष्यांना होडीत बसून पुढे बेथसैदास जाण्यास सांगितले आणि ते स्वतः लोकांना निरोप देण्यासाठी मागे राहिले. Viz kapitola |