मार्क 6:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 लोकांस जाऊ द्या म्हणजे ते भोवतालच्या शेतात व खेड्यात जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी खायला विकत आणतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 तेव्हा लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यांत जाऊन स्वतःकरता खायला काही विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. [कारण त्यांच्याजवळ खायला काही नाही.”] Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यांत जाऊन स्वतःकरता खायला काही विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 या लोकांना आसपासच्या गावात जाऊन खाण्यासाठी अन्न विकत घ्यावे म्हणून निरोप द्या.” Viz kapitola |