मार्क 6:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 हे ऐकल्यावर, योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर उचलले आणि कबरेत नेऊन ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 हे ऐकल्यावर त्याचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे प्रेत उचलून कबरेत नेऊन ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 हे ऐकल्यावर योहानचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह उचलून कबरीत नेऊन ठेवला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 ही घटना ऐकल्यानंतर, योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शव घेतले आणि कबरेत ठेवले. Viz kapitola |