मार्क 6:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 ती बाहेर गेली आणि तिच्या आईला म्हणाली, “मी काय मागू?” आई म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, “मी काय मागू?” ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शीर!” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 तिने बाहेर जाऊन तिच्या आईला विचारले, “मी काय मागू?” ती म्हणाली, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे शिर.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 ती बाहेर गेली आणि आपल्या आईला विचारले, “मी काय मागू?” आईने सल्ला दिला, “बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शिर माग.” Viz kapitola |