मार्क 6:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 याकरिता हेरोदीयेने योहानाविरूद्ध मनात अढी धरली. ती त्यास ठार मारण्याची संधी पाहत होती. परंतु ती त्यास मारू शकली नाही, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ह्याकरता हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करण्यास पाहत होती, परंतु तिचे काही चालेना; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 ह्यासाठी हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करायला पाहत होती. परंतु तिचे काही चालेना. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 यामुळे हेरोदियाने योहानाविरुद्ध डाव धरला होता आणि ती योहानाचा जीव घेण्यास पाहत होती. परंतु ती काही करू शकत नव्हती, Viz kapitola |