Online Bible

- Reklamy -




मार्क 5:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि तिला खाण्यास द्या असे सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली, आणि तिला खायला देण्यास सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

43 मात्र हे कोणाला कळता कामा नये, असे त्याने त्यांना निक्षून सांगितले व तिला खायला द्या, असे म्हटले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 येशूंनी त्यांना कडक आदेश दिला की, याविषयी कोणाला सांगू नका व मुलीला काहीतरी खावयास द्यावे असे सांगितले.

Viz kapitola kopírovat




मार्क 5:43

Následuj nás:

Reklamy


Reklamy