मार्क 5:42 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 आणि लगेच ती मुलगी उठून चालू लागली; (ती बारा वर्षाची होती.) ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 आणि लगेचच ती मुलगी उठून चालू लागली; कारण ती बारा वर्षांची होती. तेव्हा ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)42 लगेच ती मुलगी उठून चालू लागली. ती बारा वर्षांची होती. घडलेला हा प्रकार पाहून ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 ते ऐकताच ती उठून उभी राहिली आणि चालू फिरू लागली. तिचे वय बारा वर्षाचे होते. यावरून त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. Viz kapitola |