मार्क 5:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तो कबरांमध्ये राहत असे व त्यास साखळदंडाने आणखी बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तो कबरांत राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तो दफनभूमीत राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 हा मनुष्य स्मशानभूमीत राहत होता आणि त्याला बांधून ठेवणे अशक्य होते, साखळदंडाने बांधणेही शक्य नव्हते. Viz kapitola |