मार्क 5:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तेव्हा लगेचच तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण त्या पीडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तेव्हा लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पीडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 तिने त्याच्या झग्याला स्पर्श केला आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला व आपण स्वतःच्या पीडेपासून बरे झालो आहोत, अशी तिला जाणीव झाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तत्काळ तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण आजारातून मुक्त झालो आहोत याची तिला शरीरात जाणीव झाली. Viz kapitola |