मार्क 5:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राला स्पर्श केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 तिने येशूविषयी ऐकले होते म्हणून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या कपड्याला तिने स्पर्श केला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 जेव्हा तिने येशूंबद्दल ऐकले, तेव्हा तिने मोठ्या गर्दीतून त्यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला. Viz kapitola |