मार्क 5:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मग येशू तारवात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो सरोवराजवळ होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला; आणि तो समुद्राजवळ होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 येशू मचव्यात बसून सरोवराच्या पलीकडे परत गेल्यावर त्याच्याभोवती सरोवराजवळ लोकांचा विशाल समुदाय जमला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जेव्हा येशू होडीत बसून पलीकडच्या तीरावर गेले, तेव्हा त्यांच्याभोवती खूप मोठा समुदाय गोळा झाला, त्यावेळी ते सरोवराच्या किनार्याजवळ होते. Viz kapitola |