मार्क 5:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस येथे जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस प्रांतात जाहीर करू लागला; तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 तो निघाला आणि येशूने जे महान कार्य त्याच्यासाठी केले होते, ते दकापलीस प्रांतात जाहीर करू लागला. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 त्याप्रमाणे तो मनुष्य गेला आणि त्या भागात असलेल्या दकापलीस येथे येशूंनी त्याच्यासाठी किती मोठ्या गोष्टी केल्या हे सांगू लागला आणि प्रत्येकजण विस्मयाने थक्क झाला. Viz kapitola |