मार्क 5:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे, गरसेकरांच्या प्रदेशात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग ते समुद्राच्या पलीकडे गरसेकरांच्या देशात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गरसा येथे आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 ते सरोवराच्या पलीकडे गरसेकरांच्या प्रांतात आले. Viz kapitola |