मार्क 4:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले व मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले; व मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले. मुळे खोल गेलेली नसल्यामुळे ते वाळून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु सूर्य उगवल्यावर, ती रोपे करपून गेली आणि मूळ नसल्यामुळे वाळून गेली. Viz kapitola |