मार्क 4:41 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, “हा आहे तरी कोण, वारा आणि समुद्रदेखील याचे ऐकतात.” असा हा आहे तरी कोण? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणू लागले, “हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हेदेखील ह्याचे ऐकतात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 ते अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणू लागले, “हा आहे तरी कोण? वारा व लाटादेखील ह्याचे ऐकतात.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 शिष्य घाबरून गेले आणि एकमेकास म्हणू लागले, “हे आहेत तरी कोण? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात?” Viz kapitola |