Online Bible

- Reklamy -




मार्क 4:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का भिता? तुमच्याकडे अजूनही विश्वास कसा काय नाही?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 नंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्ही इतके का घाबरला? तुम्हांला विश्वास कसा नाही?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

40 त्यानंतर त्याने त्यांना विचारले, “तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्ही अजून विश्‍वास ठेवत नाही काय?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 त्यांनी शिष्यांना विचारले, “तुम्ही इतके का घाबरला? तुम्हाला अद्यापही विश्वास नाही का?”

Viz kapitola kopírovat




मार्क 4:40

Následuj nás:

Reklamy


Reklamy