मार्क 4:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे. परंतु एकांती तो आपल्या शिष्यांना सर्वकाही समजावून सांगत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 आणि दाखल्यांवाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे; तथापि एकान्तात तो आपल्या शिष्यांना सर्वकाही समजावून सांगत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 दाखल्याशिवाय तो त्यांच्याबरोबर बोलत नसे. तरी पण एकान्ती तो त्याच्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 ते दाखल्यांवाचून त्यांच्याशी काहीच बोलले नाही. परंतु एकांतात मात्र ते आपल्या शिष्यांना सर्व स्पष्ट करून सांगत असत. Viz kapitola |