Online Bible

- Reklamy -




मार्क 4:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 रात्री झोपी जातो व दिवसा उठतो आणि ते बी रुजते व वाढते हे कसे होते हे त्यास कळत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी कसे रुजते व वाढते, हे त्याला कळत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 रात्र आणि दिवस, तो झोपतो किंवा उठतो, इकडे बी उगवते आणि कसे वाढते, ते त्याला कळतही नाही.

Viz kapitola kopírovat




मार्क 4:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy