मार्क 4:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 इतर काही लोक खडकाळ जमिनीत पेरलेल्या बीसारखे आहेत. हे लोक वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 काहीजण, खडकाळ जमिनीत बी पडते त्याप्रमाणे आहेत, ते वचन ऐकतात आणि तत्काळ आनंदाने स्वीकारतात. Viz kapitola |