मार्क 4:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तो म्हणाला, “हा दाखला तुम्हास समजला नाही काय, तर मग इतर बाकीचे दाखले तुम्हास कसे समजतील? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तो त्यांना म्हणाला, “हा दाखला तुम्हांला समजला नाही काय? तर मग सर्व दाखले कसे समजतील? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 त्याने त्यांना पुढे विचारले, “हा दाखला तुम्हांला समजला नाही काय? तर मग इतर दाखले तुम्हांला कसे समजतील? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 नंतर येशू त्यांना म्हणाले, “तुम्हाला हा दाखला समजत नाही का? तर इतर दाखले तुम्हाला कसे समजतील? Viz kapitola |