मार्क 3:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 नंतर परूशी निघून गेले आणि लगेच त्यास जीवे मारणे कसे शक्य होईल याविषयी हेरोदीयांबरोबर येशूविरूद्ध कट करीत बसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मग परूशी बाहेर जाऊन त्याचा (येशूचा) घात कसा करावा ह्याविषयी लगेचच हेरोदीयांबरोबर त्याच्याविरुद्ध मसलत करीत बसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 मग परुशी लगेच बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा, ह्याविषयी हेरोदच्या पक्षातील काही लोकांबरोबर मसलत करू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 यानंतर परूश्यांनी जाऊन येशूंना कसे जिवे मारता येईल याविषयी हेरोदियांबरोबर योजना केली. Viz kapitola |