मार्क 3:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 लोकसमुदाय येशूभोवती बसला होता, ते त्यास म्हणाले, “तुझी आई व तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहत आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 त्याच्याभोवती पुष्कळ लोक बसले होते; ते त्याला म्हणाले, “पाहा, बाहेर आपली आई व आपले भाऊ आपला शोध करीत आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते. ते त्याला म्हणाले, “आपली आई व आपले भाऊ बाहेर आपल्याविषयी विचारपूस करत आहेत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 त्यांच्या सभोवती समुदाय बसला होता आणि त्याने त्यांना सांगितले, “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर थांबले आहेत आणि ते तुमचा शोध घेत आहेत.” Viz kapitola |