मार्क 3:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 तेव्हा येशूची आई व भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्यास बोलावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तेव्हा त्याची आई व त्याचे भाऊ आले, आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 येशूची आई व भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून येशूला बोलावले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 इतक्यात येशूंची आई आणि भाऊ येऊन बाहेर उभे राहिले आणि एकाला त्यांना बोलविण्यास पाठविले. Viz kapitola |